Home नागपूर भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादनचा कार्यक्रम;

भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादनचा कार्यक्रम;

57 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

आज दि.१०/3/२०२२ ला भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादनचा कार्यक्रम अशोक रा.काटले मा.नगरसेवक, निरीक्षक दक्षिण नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जुना सुभेदार लेआउट येथे घेण्यात आला. आणि स्त्री शिक्षणाचा मूलभूत पाया क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळेस कसा रचला याची माहिती दिली. मा.आमदार श्री दीनानाथ भाऊ पडोळे,व नागपूर शहर महिला अध्यक्ष सौ लक्ष्मी ताई सावरकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमात सीमाताई चारबे यांनी मोलाचे मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित एडवोकेट नितीन जी देशमुख, शहर उपाध्यक्ष अशोक भाऊ राऊत, लालझरे काकू ,सौ महाजन ताई, शबनम ताई, हिंगे ताई, कावलकर ताई, सौ. चौधरी काकू,सौ.जया काटले सेवानिवृत्त डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस श्री दाभाडे साहेब, बांबल काका, सुरेश भाऊ भांडारकर, महाजन काका, चौधरी काका, गोपाल भाऊ ठाकूर, नागेश भाऊ देडमुठे, अमितजी पिचकाटे, तिजारे भाऊ, दिपक भाऊ ठाकरे,सुनील भाऊ भुजबटकर, अरविंद जी भाजीपाले ,आकाश भाऊ काकडे, प्रवीण जी पाटणे, दीपक जी बंगाले, किरण भाऊ भेदे, संजय भाऊ पिंपळकर, रविंद्रजी दोरखंडे, श्री सत्रावे भाऊ, दिलीप भाऊ डांगे, नीरज भाऊ बोंडे, चंदू भाऊ कावलकर, विनोद भाऊ कावळे, मुस्ताक भाई, अरविंद भाऊ आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.