Home नागपूर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन…..

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन…..

26 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आज दि. १० मार्च रोजी कॉटन मार्केट स्थित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त किशोर भाऊ कन्हेरे, जिल्हाध्यक्ष विद्या बाहेकर, सोबत विजय नाडेकर, राजेश रंगारी, पुरुषोत्तम वाडीघरे, लक्ष्मणराव वाडबुदे, योगिता नवखरे, अर्चना भगत, संजय शेवाळे, राजेश तिवारी, अरविंद लोखंडे, गजानन चकोले, दीपक भोळे, रणजीत सिंह, सचिन सर, सिताराम तरोने, आकाश रजक, इत्यादी समता सैनिक उपस्थित होते.