Home नागपूर क्रांती ज्योती सावित्रिबाई फुले जयंती कार्यक्रम आयोजऩ़़;

क्रांती ज्योती सावित्रिबाई फुले जयंती कार्यक्रम आयोजऩ़़;

46 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम भाजपा झोपडपटटी मोर्चा उपाध्यक्ष रमा घरडे
वस्ती प्रमुख स्वर्र्णा गुरव यांनी आयोजीत केला होता़ कार्यक्रमाला झो़. मो़. दक्षिण अध्यक्ष दिपक
आवळे महामंत्री खातीजा लि अम्मा प्रामुख्याने उपस्थित होते़ यावेळी आष्टेडू मर्दाणी क्रिडा
नँशनल प्रतियोगिता रजत पदक विजेता अंशिका आवळे वय १४ वर्षे हिचा शाल श्रीफळ देवून अभिनंदन करण्यात आले़.