Home नागपूर आम आदमी पार्टी ने अंतर्राष्ट्रीय महिला सप्ताह साजरा केला;

आम आदमी पार्टी ने अंतर्राष्ट्रीय महिला सप्ताह साजरा केला;

36 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

*आम आदमी पार्टी नागपुर*
*दि : 9/03/2022*
*आम आदमी पार्टी ने अंतर्राष्ट्रीय महिला सप्ताह साजरा केला*

8-13 मार्च आंतरराष्ट्रीय महिला सप्ताह आम आदमी पार्टी,प्रभाग 47,दक्षिण नागपूर तर्फे महिला दिवस साजरा करण्यात आला व प्रभाग 47 ची कार्यकारिणी ची घोषणा करण्यात आली.नवनियुक्त कार्यकारिणी मध्ये डॉ मेघा वाकोडे, संयोजिका, डॉ प्रज्ञा खरे, सहसंयोजिका, सौ प्रमिला चुटे सचिव,सौ सविता पाचकवडे संघटन मंत्री,सौ सुषमा हिवांज कोषाध्यक्ष,कु.प्रणाली बणारसे सदस्य,सौ हिरा दोनोडे सदस्य, सौ श्वेता भावळकर सदस्य,श्री चंद्रशेखर काळबाडे सदस्य, श्री संजय मानमोडे सदस्य व कु देवांशी सिंग ठाकूर संघटनमंत्री युवा टीम.सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देवेंद्रजी वानखेडे संयोजक विदर्भ व प्रमुख पाहुणे श्री जगजितजी सिंग कोषाध्यक्ष महाराष्ट्र,श्री शाहिद अली जाफरी संयोजक हेल्थ विंग विदर्भ व ऍड.कांचन दीक्षित संयोजिका दक्षिण नागपूर व श्री मनोज डफरे संयोजक दक्षिण नागपूर कार्यक्रमाला उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आपले विचार प्रगट केले तसेच प्रमुख पाहुणे सौ अपेक्षा वाघमारे यांनी महिलांना रोजगार कसा देता येइल यावर मार्गदर्शन केले.डॉ मेघा वाकोडे यांनी अल्टारनेटीव थेरपी बद्धल मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवी वाकोडे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री सचिन पारधी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ मेघाताई वाकोडे,श्री सचिन पारधी,कु देवांशी सिंग ठाकूर,श्री संजय अनासाने,श्री किशोर चूनारकर,श्री अभय रामटेककर,श्री शुभम पराळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला दक्षिण नागपुरातील कार्यकर्ते प्रामुख्याने श्री उमाकांत बन्सोड,श्री प्रणित कडू,सौ अर्चना शेमबेकर, श्री अनिल सोनकुसरे ,सौ सविता सोनकुसरे,सौ वैशाली दुक्करे उपस्थित होते तसेच प्रभागातील महिला  मोठया संख्येने उपस्थित होत्या.