Home नागपूर ओबिसी महासंघांतर्फे राष्ट्रीय ओबीसी आंदोलऩ;

ओबिसी महासंघांतर्फे राष्ट्रीय ओबीसी आंदोलऩ;

33 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

जय ओबीसी.जय संविधान

सोमवार दिनांक 7/3/2022ला सकाळी 10 वाजता संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय डॉ श्री बबनरावजी तायवाडे सर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन व निवेदन देण्याचे ठरविले आहे.या आनदोलनाला राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री राजेशजी काकडे यांनी समर्थन जाहीर केले आहे.  तरी माझ्या सर्व  ओबीसी बंधू  व सर्व समाजबांधवाना आणि भगिनींना तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनि, सहकार्यांनी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित उठ ओबीसी जागा हो संघर्षाचा धागा हो.

🙏 उठ ओबीसी जागा हो संघर्षाचा धागा हो🙏