Home नागपूर इस्काँन मातृशकतीतर्फे आंतरराष्ट्रीय महिला महामहोत्सवाचे आयोजऩ;

इस्काँन मातृशकतीतर्फे आंतरराष्ट्रीय महिला महामहोत्सवाचे आयोजऩ;

64 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

इस्काँन मातृशकतीतर्फे आंतरराष्ट्रीय महिला महामहोत्सवाचे आयोजऩ
विदर्भ वतन नागपूऱ: श्री श्री राधा गोपिनाथ मंदिर नागपूर इस्काँन मातृशकती
तर्फे आंतरराष्ट्रीय महिला महामहोत्यवांचे आयोजन करण्यात आले आहे़
दि़ ६ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ ते रात्री ९ यावेळेत नक्षत्र हाँल़ गांधीसागर नागपूर येथे अनेक सांस्कृतीक, कार्यक्रम पार पडतील़ यात फाँग
उत्सव, सूमधुर संगित भजन, नृत्य महोत्सव, आंतराष्ट्रीय महिला कला प्रदर्शन परीधान प्रतियोगिता महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल़ हा कार्यक्रम
पुर्णत: निशूल्क असेल़ याकरीता मोठया संख्येत महिलांनी कार्यक्रमाचा लाभ
घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतिने करण्यात आले आहे़