Home नागपूर पूव॔ मंत्री मा. डाॅ. अनीस अहमद साहब यांचा हातून भुमीपूजन करणयात...

पूव॔ मंत्री मा. डाॅ. अनीस अहमद साहब यांचा हातून भुमीपूजन करणयात आले: !

46 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल ;

प्रभाग क्र ८ नवीन प्रभाग क्रमांक २४ टोपऱ्याची विहीर इथे रस्त्याचे डामरी करण्या चे भूमिपूजन डॉक्टर अनिस अहेमद माजी राज्यमंत्री महाराष्ट्रयांच्या हस्ते करण्यात आले वॉर्डातील  नगरसेविका श्रीमती आयेशा उईके अन्सारी,नगरसेवक श्री जुल्फेकार अहेमद भूट्टो,प्रभाग २० चे नगरसेवक श्री रमेशजी पुणेकर, श्री सुकेश निमजे माजी. ब्लॉक अध्यक्ष काँग्रेस, प्रशांत बुरडे, गंगाधर बांधेकर,रवी पौनिकर, शुभम सोनकुसरे
 शिवसेना उपशहर प्रमुख आशिष गडीकर, सौं उषाताई खरबीकर,राजकुमार कोहळे दिनानाथ खरबीकर आणि वस्थितील नागरिकगण उपस्थित होते.