Home सामाजिक *कोंढाळी ग्रामपंचायत ला नगर पंचायतचा दर्जा लवकरात लवकर मिळावा.*

*कोंढाळी ग्रामपंचायत ला नगर पंचायतचा दर्जा लवकरात लवकर मिळावा.*

89 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

*कोंढाळी ग्रामपंचायत ला नगर पंचायतचा दर्जा लवकरात लवकर मिळावा.* 
आज नगरविकास राज्य मंत्री श्री प्राजक्तजी तनपुरे यांनी कोंढाळी ग्राम पंचायत ला भेट दिली असता भारतीय जनता पार्टी तर्फे कोंढाळी ला दर्जावाढ मिळून नगर पंचायत लवकरात लवकर व्हावी करिता निवेदन देताना ग्राम पंचायत सदस्य तथा जिल्हा महामंत्री ग्राम विकास आघाडी प्रमोद शेषरावजी चाफले, भाजपा पदाधिकारी अंकित पालीवाल, आशुतोष माकोडे  नितिन देवतळे, भिमराव गोंडाणे, आकाश जैन, वैभव जयपुरकर, अंकुश धर्मे, विशाल काळबांडे, शुभम इमाने, तथा उपस्थित गावकरी मंडळी