Home नागपूर प्रभाग 32 येथे शारदा चौक च्या पुढे SBI बैंक जवळ OCW ने...

प्रभाग 32 येथे शारदा चौक च्या पुढे SBI बैंक जवळ OCW ने 1 महिन्या पासून मोठा गड्डा खोदुंन ठेवला आहे ,

24 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

प्रभाग 32 येथे शारदा चौक च्या पुढे SBI बैंक जवळ OCW ने  1 महिन्या पासून मोठा गड्डा खोदुंन ठेवला आहे , या मुळे नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे, या कामात आसाव ने गडर लाइन फोडून ठेवली आहे , त्या मुळे गडर ची समस्या परिसरात निर्माण झाली असून, सर्वत्र दुर्गंध पसरली आहे.
OCW  ला नगरसेविका सौ रुपाली परशु ठाकुर यांनी  या ठिकाणी बोलावून वीचारना केली असता माहिती झाले की या कामा ची दिलेली अवधि  संपली असून, कामा साठी कुठूनही रितसर परवानगी घेतलेली नाही, या या वर नेहरू नगर चे जलविभाग चे अधिकारी श्री जवाहर नायक यांच्या सोबत बोलाल असता 30 जनेवारीला मुतद संपली आहे असे सांगण्यात आले,सीमेंट रोड फोड़नयाची  सुद्धा परवानगी घेण्यात आली नाही, रोड वर काम करण्या कार्यता वाहतूक विभागची सुद्धा परवानगी घेतली नाही, वरुन गडर लाइन फुटल्याने पानी ला पंप लावून पावसाळी पाण्याच्या चेंबर मध्ये सोडण्यात आले आहे , त्यामुळे ते पानी तिथेच जमा असून  गडर चे पानी ड्रेनेज ला सोडता येत नाही असा नियम सुद्धा आहे.
या मुळे नागरिकांना खुप दुर्गंधि चा  त्रास होतं आहे.
नगरसेवीका सौ रुपाली ठाकुर यांनी या विषयावर संबंधित अधिकारी, झोंन सहाय्यक आयुक्त, आणि OCW चे डायरेक्टर कालरा जी यांच्या सोबत बोलून तक्रार केली आहे. नागरिकांनी  सुद्धा लेखी तक्रार केली आहे.
सबंधित अधिकारी आणि कर्मचारी वर कार्यवाही करण्यात यावी करिता आमदार मोहन भाऊ मते यांना सुद्धा माहिती दिली आसूं , मनपा आयुक्त यांना पूर्ण माहिती देऊन तक्रार करण्यात येणार आहे.
आपली नगरसेवीका
सौ रुपाली परशु ठाकुर