Home नागपूर
30 views
0
  1. विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;
 दि. 14 फेब्रुवारी 2022* ला  मानेवाडा-बेसा रोड, नागपूर येथील जुना प्रभाग.. 34 आता नवीन प्र..51 मधील सांदेकर नगर, श्रीकृष्ण नगर, मंगलदीप नगर – 2, अभिजित नगर, आराधना नगर, अलंकार नगर, दौलत नगर, पाली लेआउट, राष्ट्रसंत तुकडोजी सोसायटी, राधानंद नगर, मुद्रा नगर तसेच शाहूनगर या भागातील  नागरिकाच्या प्रलंबित समस्याबाबत 14 दुपारी 2 वाजता *नागपूर महानगर* *पालिकेच्या, हनुमान नगर* *झोन नं. 4, येथील* *सहा. आयुक्त* *श्री. वराडे* *साहेब यांना*
श्री. *प्रविणभाऊ सांदेकर* यांचे नेतृत्वात निवेदन देऊन  नागरिकांच्या बरेच वर्षापासुन प्रलंबित व त्रासदायक समस्येवर मा. सहा. आयुक्त सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. . त्यावेळी नगरातील बरेच नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्या प्रसंगी डॉ. श्री. सुधीर आघाव, डॉ. श्री. अरविंद बूटले , श्री संजय चिंचमलातपुरे, सौ कल्पना जोगे, सौ प्रमिला राऊत, श्री मोवाडे, श्री. सुहास नानवटकर, श्री. अश्विनीकुमार इंगोले , श्री. विनोद नागदेवते,श्री रूपराव विंचूरकर श्री. आशिष सरोदे, श्री. भोलानाथ कुचनकर,श्री. नरेंद्र लीलारे, श्री. छोटू उगले, श्री. विपुल गजभिये,श्री आशिष कुंटावार, श्री. महादेवराव दैने, श्री. प्रकाश उपासनी, श्री सुनील बडवाइक, श्री अंकुश कोल्हे, श्री. नागसेन नगराळे, श्री. बारेकर, श्री. मुरार, श्री. संजय मनसुले, श्री. सुधीर पानवले, श्री. ढोणे, श्री. लोणकर, श्री. सातपुते, श्री. ठाकरे, सौ. काळे ताई, सौ चीकटे ताई, सौ. चापले, श्री काकडे तसेच बरेच काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.