Home नागपूर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रमना मारुती परिसरातील चिटणीस नगर धन्वंतरी नगर पवनसुत नगर...

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रमना मारुती परिसरातील चिटणीस नगर धन्वंतरी नगर पवनसुत नगर या परिसरा मध्ये पाण्याच्या मोटारी चोरी ;

78 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रमना मारुती परिसरातील चिटणीस नगर धन्वंतरी नगर पवनसुत नगर या परिसरा मध्ये पाण्याच्या मोटारी चोरी जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे या वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आज नंदनवन पोलीस निरीक्षक नगराळे साहेब यांना गुन्हेगारी चोरी होऊ नये यासाठी रात्रीची गस्त घालण्यासाठी निवेदन देण्यात आले निवेदन देता ना प्रभाक 29 कांग्रेस कार्यकर्ता राहुलजी अभंग व हरी वैद्य, सौरभ काळमेघ, रोहन वांढरे, मधु भाऊ पडोळे उपस्थित होते.