Home नागपूर गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या मागण्या मान्य करा;

गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या मागण्या मान्य करा;

18 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी, गोंडवाना गणतंत्र पार्टी व गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला प्रकोष्ट यांच्याद्वारे गोंडराजे बख्त बुलंदशाह उइके यांच्या स्मारका सोबत होणा-या विटम्बना बद्दल मा.सहाय्यक आयुक्त धरमंपेठ झोन क्र.०२ याना दि. १५-१२-२१ ला
दिलेल्या निवेदना बद्दल विचारणा करण्यात आले असता, समाधान कारक उतर मिळाले नाही.
१) गोंडराजे बख्त बुलंद शाह उइके यांच्या स्मारकाजवळ तत्काळ सी.सी.टी.व्ही. कैमरा लावण्याची व्यवस्था करण्याबाबत.
२) गोंडराजे बख्त बुलंद शाह उइके यांच्या स्मारका सभोवताल १२ फुट उंचीचे जाळीचे कंपाउंड जाळीचे आवरण लावण्याबाबत.
३) गोंडराजे बख्त बुलंद शाह उइके यांच्या स्मारकावरील लिहलेले नाव स्टीलच्या स्वरूपात लिहन्यात यावे.
४) गोंडराजे बख्त बुलंद शाह उइके यांच्या स्मारकाजवळ ठेवेलेली तोफ दगडी स्वरूपात ठेवन्यात यावे. या मागण्याबद्दल निवेदन देण्यात आले त्यावेळी गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष माननीय राजेशदादा इरपाते, यांच्या नेतृत्वाखाली प्रतिमाताई मडावी प्रदेश अध्यक्षा महिला प्रकोष्ट गोंडवाना गणतंत्र पार्टी प्रदेशाध्यक्ष अड. आशिष ऊके प्रदेश प्रवक्ता तथा विशेष कायदेशीर सल्लागार, बंटी उर्फ  प्रवीन उइके विदर्भ संघटक गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा, सुनिताताई उइके नागपुर जिल्हा संघटक गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला प्रकोष्ट, योगिता मसराम शहर अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला प्रकोष्ट, दिनेश सिडाम नागपूर शहर अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी, उमेश टेकाम नागपूर शहर संघटक महामंत्री गोंडवाना गणतंत्र पार्टी, सतिश नाईक गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष, रामभाऊ भलावी शहर उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा, अंकुश कन्नाके शहर सचिव गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा, भिमराव मडावी सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.