Home नागपूर उन्मेष असोलकर यांचे दुःखद निधन वय- 49

उन्मेष असोलकर यांचे दुःखद निधन वय- 49

13 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

निधन वार्ता
उन्मेष असोलकर यांचे दुःखद निधन वय- 49
नागपूर : दिनांक 15 फेब्रुवारी
धरमपेठ खरेटाऊन निवासी विमा व्यवसाय प्रतिनिधी उन्मेश गोविंदराव आसोलकर यांचे सोमवार दि. 14 फेब्रुवारीला कर्करोगाने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 49 वर्षांचे होते.
   गेल्या १ फेब्रुवारीला पोटातील दुखण्याच्या निमित्त्याने त्यांना जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले आणि तपासल्यानंतर कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाले. औषधोपचार सुरू होणाऱ्या प्रक्रियेमध्ये 14 दुपारी 3.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात त्यांची बहीण, LAD  महाविद्यालयातील फिजिक्स विषयाच्या विभाग प्रमुख डॉ. प्रा. वैजयंती असोलकर भट्टाचार्य तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे. रात्री ८ वाजता. अंबाझरी स्मशानभूमीवर त्यांचा अंत्यसंस्कार पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी अंत्ययात्रेत सहभागी होते.
आपला विश्वासू
विश्वास इंदूरकर
9422852232