Home नागपूर अमर जवान स्मारक शहीद दिवस साजरा

अमर जवान स्मारक शहीद दिवस साजरा

32 views
0
विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर

14 फेब्रुवारी 2019 या दिवशी पुलवामा मध्ये जवानांवर हल्ला झाला होता तो दिवस शहीद दिवस म्हणून आज 14 फेब्रुवारी 2022 ला अजनी चौक येथील अमर जवान स्मारक इथे शहीद जवानांना माजी माजी अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम कामगार मंडळ विभाग मुन्नाजी यादव तसेच नगरसेवक लक्ष्मीताई यादव यांच्या अध्यक्षतेखाली बीजेपी च्या कार्यकर्त्यां सहित शहिदांना आदरांजली देण्यात आली.