Home नागपूर भिख्खू निवासाचे लोकार्पण सोहळा संपन्न

भिख्खू निवासाचे लोकार्पण सोहळा संपन्न

25 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर

सन्मानीय धम्म उपासक -उपासिका आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की स्थळ रतनसुत्त बुद्ध विहार दिघोरी, नागपूर स्मृतीशेष वच्‍छलाबाई काशिनाथजी मेश्राम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयू. कशीनाथ मेश्राम आणि त्यांच्या मुलींच्या आर्थिक दानातून साकार व निर्मित भीखू निवासाचे लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 13 फेब्रुवारी 2022 ला दुपारी 12.00 वाजता पूज्य भन्ते डॉ. धम्मदीप महाथेरो यांच्या हस्ते परित्राण पाठ व तसेच धम्मदेशनेचा कार्यक्रम पार पडला.