Home नागपूर इंद्रप्रस्थनगर येथे अमर आशा ले आउट च्या नामफलकांचे संदीप जोशी यांच्या हस्ते...

इंद्रप्रस्थनगर येथे अमर आशा ले आउट च्या नामफलकांचे संदीप जोशी यांच्या हस्ते उद्;

28 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

इद्रप्रस्थनगर येथे अमर आशा ले आउट च्या नामफलकांचे संदीप जोशी यांच्या हस्ते उद्घाटन.
(ले-आऊट बोर्ड) चे उदघाटन मा. संदिप जोशी (माजी महापौर म.न.पा) यांचे शुभहस्ते पार पडले. प्रमुख अतिथी मा. प्रकाश भोयर (अध्यक्ष-स्थायी समिती म.न.पा.) हे प्रामुख्याने उपस्थित होते. जनतेचे सहकार्य व संयम सोबत असेल तर होणारे विकास कार्य हे जलद गतीने होते असे उदगार संदिप जोशी यांनी समजावून सांगीतले. याप्रसंगी भारत रत्न “स्वर कोकीळा ” लता मंगेशकर यांना सामुहीक श्रद्धांजली मान्यवराच्या उपस्थितीत समिती तर्फे देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमर आशा ले-आऊट विकास समितीचे अध्यक्ष शेखर उदापूरकर व सचिव मोहन दियेवार यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी दिनेश ब्रम्हे, अशोक गोमासे,  सुफलभान मिश्रा, नथ्थूजी ढोबळे, प्रदिप मस्के, अजय मोहोड,  कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन मोहन दियेवार यांनी केले.