Home नागपूर राजाभोज जयंती साजरी करण्याचे पवार समाजाला आवाहन

राजाभोज जयंती साजरी करण्याचे पवार समाजाला आवाहन

16 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर

पवार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच १ फेब्रुवारी रोजी, कुकडे-ले-आऊटमध्ये संपन्न झाली शनिवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजता राजा भोज जयंती बसंत पंचमी साजरी करण्यात येणार आहे. सर्व भोयर पवार बंधूंनी राजा भोज जयंती साजरी करण्यासाठी 5 फेब्रुवारी रोजी कुकडे-ले-आऊट येथे सहभागी होण्याचे आवाहन पवार समाज बांधवाना करण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज रहांगडाले, सरचिटणीस देवानंद टेंबरे, उपाध्यक्ष दीनदयाळ पारधी, सी एच पटले, सदस्य गोविंद रिनायत, शेखर रहांगडाले, प्रेमकुमार बोपचे, प्रमोद पटेल, नवनिर्वाचित युवा समिती अध्यक्ष विजय पटले (विदर्भ सरचिटणीस ओबीसी महासंघ) रामचरण पटले, अँड. रमेश पटेल, सुमित शारंगत, महिला समिती अध्यक्षा मंदा बघेले, सचिव उर्मिला सुभाष पटले, माधुरी पटले, लक्ष्मी पटले, सर्व पवार समाज बांधव उपस्थित होते.राजाभोज जयंती मनाने हेतु समाजजनो को अपील कड़े -ले-आउट में पवार समाज संगठन के पदाधिकारियों की बैठक 1 फरवरी को हुई । राजा भोज जयंती बसंत पंचमी, 5 फरवरी शनिवार को सुबह 8:30 बज़े मनाई जाएगी l सभी भोयर पवार बंधुओं को आमंत्रित किया जाता है कि, राजा भोज जयंती मनाने हेतु 5 फरवरी को कुकड़े -ले -आउट में पहुंचे । सभा में संगठन के अध्यक्ष पृथ्वीराज रहांगडाले, महासचिव देवानंद टेंभरे, उपाध्यक्ष दीनदयाल पारधी, सी एच पटले, सदस्य गोविंद रिनायत, शेखर राहंगडाले, प्रेमकुमार बोपचे, प्रमोद पटले, नव निर्वाचित युवा समिति अध्यक्ष विजय पटले (विदर्भ महासचीव ओबीसी महासंघ) रामचरण पटले, अड़. रमेश पटले, सुमित शरणागत, महीला समिति अध्यक्ष मंदा बघेले, सचिव उर्मिला सुभाष पटले, माधुरी पटले, लक्ष्मी पटले समस्त पवार उपस्थित थेl