Home इतर आंबेडकरी विचार मोर्चा च्या वतीने गणराज्यदिनी संविधान अंमलबजावणी अभियान राबविण्यात आला

आंबेडकरी विचार मोर्चा च्या वतीने गणराज्यदिनी संविधान अंमलबजावणी अभियान राबविण्यात आला

21 views
0
विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर
आंबेडकरी विचार मोर्चा च्या वतीने गणराज्यदिनी संविधान अंमलबजावणी अभियान राबविण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष बाळू घरडे, अँड.सूरेश घाटे, नामदेवराव निकोसे, प्रा.रमेश दुपारे, हंसराज उरकुडे,उल्हास बागडे विजय टेकाटे अँड. मिलिंद खोब्रागडे,सुभाष बढेल उपस्थित होते