Home नागपूर बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिन, युवा सहयोग लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे साजरा

बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिन, युवा सहयोग लोकसेवा प्रतिष्ठान तर्फे साजरा

34 views
0
विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर

२७ जानेवारी ला युवा सहयोग लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिनी, रमेश बाकडे मंगल कार्यालय मानेवाडा रोड येथे संस्थापक आयोजक अध्यक्ष रमेश (मामा) राऊत यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शाई संदल व भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम गरजूं लोकांना कपडे, सालई, नोटबुक वाटप करण्यात आले. व भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मंगेश राजपुत, ललीत राजपुत, राजु बिरोले, अजय गौरे, बालु तवाडे, अरविंद शिरसागर, अजय कंभाले, शुभम शिरसागर, यस मदनकर, प्रतीक, जगदिश ताजने, प्रशांत वरठी, विरेद्र साहु, श्याम मिरासे, राहुल उबंरकर, पप्पु मोरेवार, बागडे काका, विसाल चौधरी, विनोद पापडकर, दिपक खेडकर, प्रमोद मिरासे, तालेवार बंधु, अनिल रणदिवे, देविदासजी देशमुख, वासुदेवजी ढोके, राजु नागुलवार, श्याम बाळ सराफ, मोहन टाफरे, रमेशजी चौधरी, सुरेश ससनकर, प्रमोद कुकडकर, प्रशांत तळखंडे, जय डुंबरे, संजयभाऊ रावत, बंधु प्रफुल जयस्वाल ईत्यादींनी परिश्रम घेतले.