Home नागपूर संपूर्ण शहरात आम आदमी पार्टी कडून नायलॉन मांजा विरुद्ध जनजागृती अभियान

संपूर्ण शहरात आम आदमी पार्टी कडून नायलॉन मांजा विरुद्ध जनजागृती अभियान

96 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर 

दोन दिवसांनी मकरसंक्रांत आहे, शहरात मोठ्याप्रमाणात पतंग उडविण्यात येते, परंतु दरवर्षी नायलॉन मांज्यामुळे अनेकांना अपघातांचा सामना करावा लागतो. वेळ प्रसंगी जीवित हानी सुद्धा झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षी सुद्धा मृत्यू मुखी पडतात. एकूणच नायलॉन मांजा धोक्याचा आहे आणि सरकार कडून यावर बंदी आहे, तरीही पतंग उडविण्यासाठी अनेक युवा नायलॉन मांजाचा उपयोग करतात. हा उपयोग किती धोकादायक आहे, ही जनजागृती करण्यासाठी काल नागपूर शहरात अनेक चौकात आम आदमी पार्टी कडून श्री जगजीत सिंग राज्य कोषाध्यक व डॉ देवेंद्र वानखडे विदर्भ संयोजक यांच्या नेतृत्वात जनजागृती अभियान राबविण्यात आले.
उत्तर नागपूर मध्ये विधानसभा प्रभारी श्री शंकर इंगोले, जितेंद्र मुरकुटे, संयोजक श्री रोषण डोंगरे, संगठन मंत्री श्री प्रदीप पौनीकर व सचिव श्री गुणवंत सोमकुवर यांच्या नेतृत्वात जवळपास १५ चौकात अभियान राबविण्यात आले. दक्षिण पश्चिम विधानसभेत प्रभारी श्री अशोक मिश्रा, संयोजक श्री अजय धर्मे, संगठन मंत्री संतोष वैद्य, सचिव श्री अलमडोहाकार यांच्या नेतृत्वात १५ चौकात अभियान राबविण्यात आले.
दक्षिण विधानसभा क्षेत्रात प्रभारी डॉ. शहीदअली जाफरी, सचिव श्री सचिन पारधी, सहसचिव बाळू बनसोड यांच्या नेतृत्वात ६ चौकात अभियान राबविण्यात आले, पूर्व विधानसभा क्षेत्रात प्रभारी श्री राकेश उराडे, संयोजक श्री नामदेव कामडी, सचिव धीरज आगाशे, कोषाध्यक्ष सोनू फटिंग यांच्या नेतृत्वात ९ ठिकाणी तर पश्चिम नागपूर मध्ये शहर संयोजक व प्रभारी कविता सिंगल, संयोजक आकाश कावळे, सचिव अलका पोपटकर यांच्या नेतृत्वात १० चौकात राबविण्यात आले.
हे अभियान प्रामुख्याने अजनी चौक –  अजय  धर्मे व टीम, बैद्यनाथ चौक – गौतम कावरे टीम, डालडा फैक्टरी चौक – पुष्पा ढाबरे टीम,  माटे चौक -देवेन्द्र परिहार टीम,  सुभाष नगर चौक -अंकुर ढोने टीम,  मंगलमूर्ति चौक – सचिन लोनकर टीम,  त्रिमूर्ति नगर चौक – भरत जवादे टीम, राही सभागृह – माधव देवासे टीम, सोनेगांव – रविंद्र कूथे, दिनेश वासु टीम, प्रताप नगर चोक – सुरेश खर्चे, संतोष वैद्य, विनोद अलमडोहकर, संजय भलमे, संभाजी चौक – संजय जिचकर टीम, हरिहर नगर पॉइंट – प्रवीण चौधरी टीम,
दक्षिण नागपूर मधील खालील चौकांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात आले. सक्करदरा – डॉ श्री शाहिद अली जफ्रिजी,श्री अमोल मुडे, श्री सुरेन्द्र बरगडे,  श्री सचिन पारधी, तुकडोजी पुतळा –
श्री आयुष धाबेकर, श्रीमती देवांशी सिंग ठाकूर, श्रीमती अर्चना शेमबेकर, श्री सोनकुसरे जी, श्री स्वप्नील जी दत्ता, श्री टोनी सेठी जी, बुलंद गेट- श्री अब्दुल हाफिज, श्री लियाकत अली, श्री शेर खान, श्री हिदायात अली, श्री मोहम्मद इलियास, श्री युसूफ खान, टेलिफोन नगर चौक –
श्री मनोज डफरे, श्री ढोबळे, श्री महेंद्र ठाकरे, श्री मनोज इंगळे, श्री रोशन माणेरओ, श्री आशिष टांगले, श्री रूनल रामटेके, श्री चौधरी, श्री इमरान शेख, श्री बबलू, म्हाळगी नगर चौक- श्री संजय अनासाने, श्री प्रणित कडू, श्री किशोर चूनरकर, श्री विशाल मानकर, श्री शुभम परले, श्री चंदू भाऊ, भुरा ऑटोवले, मानेवाडा चौक – श्री उमाकांत बनसोड, श्री रफिक शेख, ऑटो टीम मेंबर, श्री सोनकुसरे जी, श्रीमती रोशनी बांबल, श्रीमती अर्चना शेमबेकर, श्रीमती देवांशी सिंग ठाकूर
उत्तर नागपूर – प्रभाग 1 भीम चौक – प्रियांका तांबे, सचिन कांबळे, रवि शंभरकर, वरुन ठाकूर, प्रशिक गोटे, प्रभाग 2 पॉवर ग्रिड चौक – गुणवंत सोमकुवर,सतीश सोमकुवर, विशाल वैद्य, नंद कुमार, स्वप्निल नागरे, सुजीत वाहाने, प्रभाग 2 तथागत चौक – पंकज मेश्राम, मानसिंग अहिरवार, निशिकांत माटे, अमोल बोदेले, प्रभाग 3 टीपू सुलतान चौक- अब्दुल सलाम, शुभम् मोरे, अफराज अहमद, नुर मोहम्मद, मुन्ना पेन्टर, मामु पेन्टर, फ़ैजान, हाफिज साहब, प्रभाग 5 देवतले चौक – प्रदीप पौनिकर, योगेश पराते, लिना गजभिये,  अनिल संभे,  दिलीप रामटेकर, गुडू भणारकर, सुनील गजभिये, प्रभाग 5 कांजी हाऊस चौक -विजय नंदनवार, राज कुंभारे, आरती दलाल, किशोर मौंडेकर,  मनोज नंदेश्वर, प्रभाग 7 आवडे बाबु चौक – पंकज मिश्रा, श्रीमती विजया वैद्य, वैशाली पाटील, विपुल टेभुरणे, प्रभाग 7 पाचपावली चौक – जगदीश रोकड़े, संदीप पराते, नम्रता मिश्रा, दर्शना मेश्राम, दृष्टी मेश्राम, प्रभाग 7 कमाल चौक – हिमांशु तांबे, कुणाल तांबे, अनुप पाटील, जगेश तांबे, यश तांबे, शशी तांबे, करन नितनवरे, गोलु गायकवाड़, बबलु गवडी, प्रभाग 9 )10 न. पुल- रोशन डोंगरे, प्रब्जोत बागडे, दिपक बग्गा, शशांक बोरकर, शुभम डोंगरे, पीयूष दहात, राहुल डोंगरे, आर्यन डोंगरे, ह्रितिक गजभिये, अनुप बागडे, सन्नी ठाकूर, सुशीला बर्थे, प्रभाग 9 कडबी चौक – क्लेमेंट डेविड, मयंक डोंगरे, क्रिस्तोफर देशभ्रतार, प्रणय चौहाण, प्रशील मेश्राम, पिटर सलवे, प्रियांशु वालदे
पूर्व नागपूर – श्री हेमंत पांडे & टीम, वाटोळा चौक, श्री किटाडीकर & टीम – खरबी चौक, श्री जयेश शहा – डिप्टी सिग्नल चौक, श्री कमलेश  बदाडे & टीम – जय भीम चौक, गंगाबाई घाट चौक , डॉ. शकील & टीम – हसनबाग चौक, श्री प्रतिक बावनकर & टीम – जगनाडे चौक, श्री कुंदन भिमटे & टीम – वर्धमान नगर चौक, टेलिफोन ऍक्शन चौक, श्री नफिस & टीम- प्रजापती चौक.
पश्चिम नागपूर – लो कॉलेज, कॉफी होऊस, कॅम्पूस, सदर, अंजुमन चौक, एल ई सी, गड्डीगोदाम, काटोल चौक, दाबा चौक, फ्रेंड्स कॉलोनी इत्यादी ठिकाणी श्री आकाश कावळे, राहुल कावळे, अलका पोपटकर, विवेक चाफले, आकाश वैद्य, हेमंत बंसोड़, हरीश गुरबाणी, जयेश मेश्राम, प्रकाश बोपचे, सुरेश चौधरी, नेहाल गजभिए, वंदना जाधव, गणेश नागराले, डॉ रंजन बागड़ी, दया यत्ता, अनिल बारेवर, जॉय बंगद्वार, तुशर इत्यादींनी सहभाग घेतला.
मध्य नागपूर – कृतल वेळेकर प्रभारी, संयोजक श्री लक्ष्मीकांत दांडेकर, संगठन मंत्री श्री प्रभात अग्रवाल, सचिव सागर जयस्वाल यांच्या नेतृत्वात अभियान राबविण्यात आले.
अशा प्रकारे नायलॉन मांजा विरुद्ध जनजागृती अभियान राबविण्यात आले, याकरिता अभियानाला जनतेचा आणि पोलीस प्रशासनाकडून उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला.
जनजागृती हेतू वरील बातमी आपल्या लोकप्रिय वर्तमान पत्रातून प्रकाशित करावी, ही विनंती.
आम आदमी पार्टी मिडिया सेल,
नागपूर