Home वरूड वरूड शहरात द ग्रेट मराठा फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिनाचे आयोजन:

वरूड शहरात द ग्रेट मराठा फाउंडेशनचा तिसरा वर्धापन दिनाचे आयोजन:

227 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

 वरुड शहरामध्ये द ग्रेट मराठा फाउंडेशनचा तिसरा वर्धापण दिना निमित्य विविध क्षेत्रा मध्ये जसे सामाजीक क्षेत्र वैदयकिय क्षेत्र . पत्रकारीता क्षेत्र अश्या विविध क्षेत्रा मध्ये चांगल काम करणाऱ्या व्यक्ती मतवांचा सन्मान प्रमुख मान्यवरांनच्या हस्ते करण्यात आला या सन्माना मध्ये चुडामणी दर्शन वृत्त पत्रांचे संपादक प्रविण सावरकर व सह संपादक निखील बावणे यांना युवा व्यपारी संघाचे अध्यक्ष चुडामणी नदी सेवक लोकेश अग्रवाल द ग्रेट मराठा फांऊ डेशनचे अॅन्ड रोशन धांडे यांच्या वतिने फाऊंडेशनचे सन्मान चिन्ह व पुप्पगुच्छा देऊन सन्मानीत करण्यात आले या वेळेस कार्यक्रमाला प्रामुख्यांनी उपस्थीत आमदार देवेन्द्र भुयार डॉ नेरकर उत्तमराव शेरेकर पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे नितीन खेरडे लोकश अग्रवाल पत्रकार चंद्रकांतजी भड समाज सेविका मंजुबाई कवटकर सोनाल ताई अग्रवाल तथा द ग्रेट मराठा फांऊ डेशनचे सर्व पदाधिकारी यांची प्रामुख्या उपस्यीती होती कार्यक्रमांचे संचालन प्रा . किशोर तडस यांनी केले आभार प्रर्दशन नितिन गुर्जर यांनी केले .