Home नागपूर भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक 34 मध्ये भूमिपूजन समारंभाचे आयोजन रविवारी;

भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक 34 मध्ये भूमिपूजन समारंभाचे आयोजन रविवारी;

0
भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक 34 मध्ये भूमिपूजन समारंभाचे आयोजन रविवारी;

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूर: ( दि. ८ जानेवारी )
दक्षिण नागपुरात भाजपच्या वतीने प्रभाग क्रमांक 34 मध्ये भूमिपूजन समारंभाचे आयोजन रविवारी
*भोलेबाबा नगर*
*कपिलनगर*
*गीतानगर* येथील विकास कामाचे स्वरूप
नागमंदिर येथील सुरक्षा भिंत बाधने
मोकळ्या जागेवर सौंदर्यीकरण
डांबरीकरण आणि सिमेंटीकरण
आमदार निधीतून हा खर्च करण्यात येईल. दक्षिण नागपूरचे विकास कामाचे लाडके आमदार मोहनभाऊ मते यांच्या हस्ते रविवारी सकाळी ९.३० ते १०.३० यादरम्यान करण्यात येईल. दक्षिण नागपुरातील भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 34 वार्ड (क) चे अध्यक्ष बाबारावजी तायडे यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Attachments area