IPS- पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांचा मंगेश झाडे यांच्या तर्फे सत्कार…..

191

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूर

कोरोना काळात आयपीएस लोहित मतानी यांनी गरीब होतकरू व गरजू लोकांनाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी कोरोना योद्धा म्हणून घेतलेल्या प्रयत्नांचे त्यांनी गरीबांना, गरजूंना ब्लॅकेट वाटप केले व मास्कही वाटप केले. रात्रीचे अनाथांना आश्रय दिला व सर्व गरजू लोकांना मदत केली. म्हणून नागपूर चा हिरो, कोरोना योद्धा म्हणून ओळखले जाणारे बेसा येथील मंगेश झाडे यांनी पोलीस स्टेशन चे IPS- उपायुक्त लोहित मतानी यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले व प्रेरणादायी नायकाची भूमिका बजावल्यामुळे त्यांचे बुके देऊन स्वागत केले.

 

Thanks & regards,

Deorao S. Pradhan

Patrakar Bhawan,

Nagpur
0712-2422558