राजू पारवे

285

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

आमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते 3 कोटी 24 लक्ष रुपयाचा ट्रामा केअर सेंटर उमरेडचे लोकार्पण करण्यात आले.
दि. 02/01/2022 रोज रविवार ला उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे यांचा हस्ते 3 कोटी 24 लक्ष रुपयाचा ट्रामा केअर सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.
ट्रामा सेंटर मध्ये सिरीयस इंजुरी पेशन्ट व रोड ऍक्सीडेन्ट पेशन्ट चे उपचार येणाऱ्या दिवसात या ठिकाणी होणार आहे.
ट्रामा केअर सेंटर मध्ये I.C.U., 2 वॉर्ड महिला, पुरुष, व ऑपेरेशन थेटर ची व्यवस्था आहे.
लवकरच या सर्व सुविधाचा उपयोग उमरेड शहर व उमरेड विधानसभा क्षेत्रातील लोकांना होणार आहे. कोरोनाची तिसरी लाट जर आली तर ट्रामा केअर सेंटर मध्ये 40 बेड ची व्यवस्था करता येणार आहे.
येणाऱ्या काही दिवसातच ग्रामीण रुग्णालय यांचे उपजिल्हा रुग्णालय मध्ये रूपांतर होणार आहे असेही आमदार मोहदय बोलले. उमरेड शहराचा विकास हाच माझ्या ध्येय आहे व जिल्ह्यात no1 ची नगरपरिषद म्हणून ओढखल्या जाईल.
या वेळी लोकार्पण समारंभास  नगराध्यक्षा विजयालक्ष्मी भादोरिया, माजी नागराध्यक्ष गंगाधर रेवतकर, सभापती रमेश किलनाके, प. स. उपसभापती सुरेश लेंडे, डॉ. खानम, प.स. सदस्य  प्रियंका लोखंडे, गितांजली नागभिडकर, पुष्कर डांगरे, दादाराव मांडसकर, जि.प. सदस्य राजू सुटे,  राजेश भेंडे, सुरेश चिंचमलकर, योगिता इटनकर, महेश भुयारकर, विशाल देशमुख, सुरेश पौनीकर, शिवदास कुकडकर, डॉ. सुनिल पलीये, सुरज इटणकर, भय्याजी पोंगळे, दामोधर मुंधळा, सुभाष मुळे, मधुकर लांजेवार, उमेश वाघमारे, सुधाकर चौधरी, कृष्णा जुगनाके, सुभाष नान्हे, धीरज यादव, केतन रेवतकर, राकेश नौकरकर, मंगेश गिरडकर, रितेश राऊत, मनिष शिंगणे, अमित लाडेकर, घनशाम लव्हे, मुकेश आंबोने, नागेश लोखंडे, रमाकांत बावणे, सतीश नागभीडकर, तसेच सर्व कॉंग्रेस पदाधिकारी  आशा वर्कर, सर्व विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दिनांक:- 03/02/2022
ठिकाण:- उमरेड