नागपूर कामठी नँशनल हायवे नाका नं: २ रोडवर अपद्यातास निमंत्रन :

153

विदर्भ वेतन न्यूज पोर्टेल नागपूर

नागपूर कामठी नँशनल हायवे नाका नं: २ रोडवर अपद्यातास निमंत्रन :

नागपूर कामठी हायवे रोडवर उमलवाडी रल्वे ब्रिज ते सूमन विहार भिलगाव पर्यंत लाँन, हाँल व
बारचे साम्राज्य आहे़ हया हायवे रस्यावर लाँन व हाँल च्या समोर पार्कींग लागलेली असते व
लोकांची जास्त गर्दीं असते़ हया रस्त्यावर वाहतूकचे प्रमान वाढले असल्यामूळे हया रस्त्यावर
अपद्यात होण्यास वेळ लागणार नाही़ याकडे हायवे पोलिसांचे लक्ष नाही़ तरी सूद्यीर जांभूळकर
नी सर्वांना सांगितले तरी कूणीही लक्ष्य देत नाही़ कृपया विनंति करतो की त्यानी पार्किंगची सूविधा
करावी़

विनित:
सूधिर जांभूळकर
भिलगाव ग्रामपंचायत सदस्य