बहुजन समाज पार्टीचे प्राथमिक सदस्य रंजीत सहारे निलंबित…

348

विदर्भ वेतन न्यूज पोर्टेल नागपूर

बहुजन समाज पार्टीचे प्राथमिक सदस्य रंजीत सहारे निलंबित…
बहुजन समाज पार्टी उत्तर नागपूर विधानसभा मध्ये राहणारे बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते रंजित सहारे उत्तर नागपूर यांना, पार्टी विरोधी गतिविधि सहभागी असल्यामुळे बहुजन समाज पार्टी उत्तर नागपूर अध्यक्षाच्या आदेशानुसार रंजित सहारे यांची प्राथमिक सदस्यत्व रद्द करून त्यांना पार्टीतून कायमस्वरूपी आज बुधवार दिनांक 29 डिसेंबर 21 रोजी निलंबित करण्यात आले.आज 29 12 2019 रोजी बहुजन समाज पार्टीची बैठक घेण्यात आली असून एकमताने ठराव मांडून पास करण्यात आला व अध्यक्षांच्या अनुमतीने रंजीत सहारे यांना निलंबित करण्यात आले .
संपर्क अध्यक्ष -937331 -14657