// ग्राम गीता दर्शन //

206
विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर
                                 // ग्राम गीता दर्शन //
                                    पूण्यक्षेत्र पंढरपूरी
                             बैसलो असता चंद्रभागेतीरी /
                               स्फूरू लागली ऐसी अंतरी
                                     विश्वाकार वृत्ती //
मानवतेचे महान पूजारी वं़ राष्ट्रसंत तूकडोजी महाराज यांनी लिहीलेली ग्रामगीता सर्वासाठीच एक जीवन संजीवनी आहे़ सर्व समस्यांचे निराकरण करणारी़ माणसाला जीवन जगण्साचीकला शिकवणारी अत्यंत प्रभावशाली प्रत्येकाच्या हृदयाला भिडणारी प्रत्येक व्यकतीचा ,समाजाचा,
देशाचा एवढच नव्हेतर अवघ्या जगताचा उदधार करणारी अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रध्दा याचे निवारण करणारी अशी ही व़ महाराजांची ग्रामगीता आपण ग्रामगीता दर्शन या सदराखाली पाहणारआहोत़. प्रथम आपणास एवढेच सांगायचे आहे,की ही अमूल्य अशी ग्रामगीता लिहण्याची प्रेरणा व़ं
राष्ट्रसंतांना कशी मिळाली़तर ते सांगतात पूण्यक्षेत्र पंढरपूर येथे मी चंद्रभागेच्या तीरावर बसलेलो असतांनी ऐकाऐकी माझ्या अंतरात अदभूत अशी विश्वाकारवृत्ती आपोआपच स्फूरू लागली़ अशाप्रकार थेट माझ्या हृृदयात या ग्रामगीतेचा संचार झाला़ वाटले पांडूरंगाने मला जसे अनमोल कार्यकरण्याचा संदेश दिला़त्या विठूमाऊलिची कृपा माझ्यावर झाली़ त्यामधून या दिव्यस्वरूप गा्रमगीतेचाजन्म झाला़ // जय गूरूदेव //
सौ़ ज्योती वामन बन्सोड
गा्रमगीताचाशर्य
मु़ बोलोना, त़ नरखेड
जि़ नागपूर-441304
मो़ ऩ 7030789305