सुनिल देवराव मुसळे यांची मनपा निवडणूक कार्याध्यक्ष (प्रभारी )पदी नियुक्ती

154
विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर
आम आदमी पार्टीने महानगरपालिकेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे आप ही निवडणूक ताकदीने लढणार आहे.व‌ याला चंद्रपूरातील जनतेचा पाठिंबा मीळत आहे.
 आज आम आदमी पार्टी महाराष्ट्र ने चंद्रपुर जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांची महानगर निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती केलेली आहे येणारी महानगरपालिका निवडणूक हि त्यांच्याच नेतृत्वाखाली लढण्यात येणार आहे .असे आपने प्रसीद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.या नियुक्तीची युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी जिल्हा सचिव संतोष दोरखंडे ,सोशल मीडिया प्रमुख राजेश चेटगुलवार, शहर सचिव राजू कुडे ,शहर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे, दिलीप तेलंग ,बबन कृष्ण पल्ली वार , एडवोकेट राजेश विरानी ,मधुकरराव साखरकर, सुर्यकांत चांदेकर  तसेच इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे