Home नागपूर पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा आम आदमी पार्टी कडून जाहिर निषेध

पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा आम आदमी पार्टी कडून जाहिर निषेध

14 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपुर
TV9 चे प्रतिनिधि नीलेश डाहाट यांच्यावर काही गुंड प्रवृत्तिचे लोकांनी जबर मारहाण करून जखमी करण्यात आले . सदया सरकारी दवाखाना येथे उपचार सुरु आहे .
    शिवसेनेचे युवा सेना समन्वयक सहारे आणि पवन नगराळे यानी इंदिरानगर भागात देशोन्नति प्रतिनिधि विनोद बदखल आणि नीलेश डाहाट गप्पा करत असताना सहारे आणि नगराळे यानी तेथे पोहचत अवैध धंदे ची बातमी प्रकाशित केल्यावरुन वाद निर्माण केला व तसे ते शांत पन झाले.
       मात्र घटना स्थळ वरुण घरी जात असताना नीलेश डाहाट यांचा सहारे आणि नगराळे यानी पाठलाग करून रामबाग वसाहत जवळ माता मंदिर जवळ लाता बुकयानी मारहाण केली तसेच गट्टू ने पन मारले यात नीलेश डाहाट यांना पाठीवर पोटावर जबर मार व ओठावर टाके बसले , अश्या गुंड शिव सैनिकांचा आम आदमी पार्टी जाहिर निषेध करते. आम आदमी पार्टी चे शिष्टमंडळ नीलेश डाहाट यांना शासकीय रुग्णालयात भेट देउन तबीयतिची विचारपुस केली .या वेळी आप चंद्रपुरजिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, युवा अध्यक्ष मयूर राइकवार, सोशल मीडिया हेड राजेश चेडगुलवार, राजू कूड़े महानगर सचिव ,  महानगर उपाध्यक्ष सिकन्दर सागोरे, दिलीप तेलंग, तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते