श्री राजेश काकडे यांची बहुद्देशीय तिरळे कुणबी संघात नागपूर शहर अध्यक्ष पदी निवड

236
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपुर – बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाची दिनांक ०६/१२/२०२१ ला धंतोली नागपूर येथे विदर्भ प्रदेश अध्यक्ष श्री. जानराव केदार यांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली या सभेत बहुउद्देशीय तिरळे कुणबी संघाच्या नागपूर शहर अध्यक्ष पदावर श्री़ राजेशजी काकडे यांची निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले तसेच नागपूर शहर सचिव पदावर श्री़ मनोहराव आवारी यांची नीयुक्ती करण्यात आली या सभेला संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री़ सुरेश गुडधे, उपाध्यक्ष श्री़ रमेश ठवळे, सचिव श्री़अशोक पांडव, सहसचिव श्री़ नरेश शेळके व कोषाध्यक्ष श्री़ वामनराव येवले तसेच श्री़ राजेंद्र वानखेडे, श्री़ रमेश राऊत, श्री़ नद्किशोर गोहने, श्री़ प्रकाश कालबाण्डे व श्री़ श्रीधर नाहते इत्यादी कार्यकारी सदस्य उपस्थित होते़
श्री. राजेश काकडे यांची बहुद्देशीय तिरळे कुणबी संघात नागपूर शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री. पुरुषोत्तम शाहाने, अध्यक्ष अखिल कुणबी समाज, श्री. अनिकेत शाहाने, सभापती कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री. प्रलहाद पडोळे, श्री. वसंत ढवळे, श्री. सुरेश मावळे, सौ ज्योती काकडे, सौ. कल्पना मावळे, श्रीमती. अल्का महाजन, श्री. चंद्रभान रामटेके, अजय शर्मा, जैनउल्ला शाह, शंकर बर्मन, हरेष निमजे, सौ प्रीती डंभारे, प्रविण उराडे, संजय अंबाडकर, सोपान वानखेडे, सूर्यकांत चौधरी, रोशन साहू, शिव राऊत यांनी हार्दिक अभिनंदन केले़