मांजरीने केला घात, कीटकनाशकाच्या विषाने चिमुकल्याचा गेला जीव

478
विदर्भ वतन समाचार नागपूर

नागपूर – शेतकरी कुटुंबातील एक चिमुकल्याचा मांजराने घात केला़
भिंतीवरील कीटकनाशकाचा डब्बा मांजरीने खाली पाडल्यानंतर घरात सांडलेले कीटकनाशक दीड वर्षाच्या चिमुकल्याने चाटले़ त्यामुळे चिमुकला बेशुध्द पडला़ त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला़ ही दूर्दैवी घटना मंगळवारी उघडकीस आली़ रियांश उर्फ मुन्ना अजय पाटील रा़ समतानगर, मलका कॉलनी असे मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाम आहे

और अधिक रात के लिए रात में शेतकरी असून, अजन पाटील हे शेतकरी असून, प्रेतवाधित रात को प्रीतिकर लगाया गया था और यह एक ऐसी जगह थी जहाँ नवाचा था, य़िन्य शेता फवारा था और वह अपने साथ काम करता था। खेळत होता़ त्याचवेळी मांजरीने कपाटीवर ठेवलेला कीटकनाशकाचा डबा खाली पाडला़ त्यामुळे जमिनीवर विष पसरले़ खेळता खेळता रियांशने जमिनीवर पडलेले विष चाटल्याने त्याची प्रकृती बिघडली़ उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले़ डॉक्टरांनी उपचाराचा खर्च वारेमाप सांगितल्यामुळे आर्थिक स्थितीने खचलेल्या अजय यांनी मेयोत दाखल केले़ मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी कंपिल नगर पोलीन्सी आकस्मित मृत्यू के बाद के आहे