Home नागपूर अखिल वरठी परीट समाजाची सर्व साधारण आमसभा येत्या रविवारी

अखिल वरठी परीट समाजाची सर्व साधारण आमसभा येत्या रविवारी

0
अखिल वरठी परीट समाजाची सर्व साधारण आमसभा येत्या रविवारी
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

 नागपूर – अखिल वरठी (परीट) समाज नागपूरच्या वतीने ३६ वी सर्वसाधारण आमसभा येत्या रविवारी २८ नोव्हेंबर २०२१ रोजी, दुपारी १़०० वाजता़ श्री संत गाडगे महाराज स्मारक धर्मशाळा, मेडिकल चौक, नागपूर येथे आयोजित केली आहे़ सर्व सदस्यांनी सभेला उपस्थित राहावे ही विनंती.

गणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास तहकूब सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी नियोजित वेळेनंतर अर्ध्या तासाने सुरु होईल व ह्या तहखूब सभेला गणपूर्तीची गरज भासणार नाही़ सभेचे महत्त्च लक्षात घेता मान्यवर सभासदांनी सभेला वेळेवर हजर राहावे़ असे सचिव वासुदेवराव काळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे़