67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, कंगना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्र ! मनोज वाजपेयी-धनुषला बेस्ट अभिनेत्याचा मान

99
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

राष्ट्रीय /67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे सोमवारी नवी दिल्लीत वितरण करण्यात आले आहेत. उपराष्ट्रपति व्यकैया नायडू यांनी विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. यात कंगना रनोटला ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांमध्ये अभिनयासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. तर मनोज वाजपेयीला ‘भोंसले’ आणि धनुषला को ‘असुरन’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

कंगनाने पुरस्कार मिळवल्यानंतर सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. अवॉर्ड रिसीव्ह करण्याचे फोटो शेअर करत तिने लिहिले, ‘आज मी मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी आणि पंगासाठी संयुक्तिक राष्ट्रीय पुरस्कार घेत आहे. मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी मीच दिग्दर्शिक केले होते. या चित्रपटातील टीमचे मी आभार मानते.’

विजेत्यांची यादी:

कॅटेगरी विजेता इतर
बेस्ट फीचर फिल्म (हिंदी) छिछोरे डिरेक्टर- नितेश तिवारी
बेस्ट एक्ट्रेस कंगना रनोट फिल्म- मणिकर्णिका, पंगा
बेस्ट एक्टर मनोज बाजपेयी, धनुष (तेलुगू) फिल्मः भोंसले, असुरन (तेलुगू)
बेस्ट सपोर्टिंग एक्टर विजय सेतुपती फिल्म- सुपर डीलक्स
बेस्ट सिंगर बी प्राक गीत- तेरी मिटटी (केसरी)
बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस पल्लवी जोशी फिल्म- द ताशकंद फाइल्स
बेस्ट एडिटिंग फिल्म- जर्सी (तेलुगु)
बेस्ट ऑटोबायोग्राफी लेवदुह खासी
बेस्ट स्क्रीनप्ले अडॉप्टेड गुमनामी
बेस्ट सिनेमॅटोग्राफी जलीकट्टू
बेस्ट फीमेल सिंगर सावनी रवींद्र गीत- बार्दो (मराठी)
बेस्ट फिल्म क्रिटिक सोहिनी चट्टोपाध्याय
मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट सिक्कीम
बेस्ट नॉन फीचर फिल्म वाइल्ड कर्नाटक
बेस्ट डिरेक्शन संजय पूरण सिंह चौहान फिल्म- बहत्तर हूरें
बेस्ट चिल्ड्रन फिल्म कस्तूरी (हिंदी)
बेस्ट डायलॉग्स रायटर फिल्म- द ताशकंद फाइल्स
बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले फिल्म- ज्येष्ठोपुत्री (बांग्ला)
बेस्ट कोरियोग्राफी फिल्म- महर्षि (तेलुगु)
बेस्ट स्टंट फिल्म- अवाने श्रीमाननारायण (कन्नड)
बेस्ट बुक ऑन सिनेमा अ गांधियन अफेअर : इंडियाज क्यूरियस पोर्ट्रेअल ऑफ लव इन सिनेमा ऑथर- संजय सूरी
स्पेशल मेंशन अवॉर्ड (फिल्म) बिरयानी (मलयालम), जोनाकी पोरुआ (असमी), लता भगवान कारे (मराठी), पिकासो (मराठी)
बेस्ट फिल्म ऑन एनवायरनमेंट कंसर्वेशन टर बुरिअल
इंदिरा गांधी अवॉर्ड फॉर बेस्ट डेब्यू डिरेक्टर मथुकुत्टी ज़ेवियर हेलन
बेस्ट पॉपुलर फिल्म प्रोवाइडिंग होलसम एंटरटेनमें महर्षी (तेलुगु)
बेस्ट फिल्म ऑन नेशनल इंटीग्रेशन ताजमहाल (मराठी)
बेस्ट फिल्म ऑन सोशल इश्यूज आनंदी गोपाळ (मराठी)
बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट नागा विशाल फिल्म- केडी (तमिळ)