Home नागपूर नागपूर हिरो कोरोना योद्धांनी गरजूंना ब्लॅंकेट व अन्न केले वितरण…..

नागपूर हिरो कोरोना योद्धांनी गरजूंना ब्लॅंकेट व अन्न केले वितरण…..

0
नागपूर हिरो कोरोना योद्धांनी गरजूंना ब्लॅंकेट व अन्न केले वितरण…..
 विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर :-
  • नागपूर हिरो कोरोना योद्धांनी गरजूंना ब्लॅंकेट व अन्न केले वितरण
नागपूर – जयंती नगरी 5, बेसा येथील रहिवासी मंगेश झांडेनी हुडकेश्वर व बेसा येथील नागपूर हिरो कोरोना वारियर “कोरोना योद्धा’ ” म्हणून ओळखले जाणारे मंगेश झाडे यांच्या 37 व्या वाढदिवसानिमित्त हिवाळा हंगामी आल्यामुळे गोर गरीब, होतकरू व गरजूंना आज त्यांनी व त्यांच्या परिवाराच्या तर्फे 37 कुटुंबांना बेघर असलेले गरजूंना ब्लकेट्स व अन्न वितरण केलेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिवांश झाडे, सोनाली झाडे, राकेश झाडे, जयश्री बोधे, संजुत बोधे खूप मोलाचे परिश्रम घेतलेत.