Home Breaking News राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

34 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर:-

दि. ०२ ऑक्टोबर / नागपूर – आरंभ महिला नागरिक सहकारी पत संस्था, नागपूर येथील कार्यालयात शनिवार, ०२ आँक्टोबर २०२१ रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जंयती कर्मचारी व संचालकाच्या उपस्थित साजरी करण्यात आली़. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ़ आश्विनी कावरे, उपाध्यक्ष सौ़. वैशाली भोतमांग यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यांत आल. या वेळी संस्थेच्या संचालिका उपस्थित होत्या़. वैशाली कडू, सौ़. वंदना परिहार, मोनाली, मनोज ब्रम्हे, तज्ञ संचालक ज्ञानेश्वर महल्ले, संजय खोंडे, सदस्य संजय तांदुळकर, अक्षय घोनमोडे व इतर कर्मचारी व संस्थेचे सदस्य उपस्थित होते़संपूर्ण कार्यक्रम आरंभ महिला नागरिक सहकारी पत संस्था म्हाळगीनगर, मानेवाडा रिंग रोड, नागपूर येथे करण्यात आले़.