Home नागपूर कळमना येथील निर्माणाधीण पुलाचा एक हिस्सा कोसळला

कळमना येथील निर्माणाधीण पुलाचा एक हिस्सा कोसळला

21 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर :-

नागपूर – भरतनगर चौकात रात्री कळमना बाजारा जाणार्या रस्त्यावरच पुल कोसळल. ही घटना मंगळवार रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली. पुल कोसळतावेळी कोणतीही हानी झाली नाही. पुलाच्या एक हिस्सा पडण्याच्या आधी एक चारचाकी वाहन आधीच निघुन गेली. गाडीत पुर्ण कुंटुंब बसलेले होते. काही वेळातच संपूर्ण कुंटुंबीयांच जीवन वाचल सर्वत्र चर्चा झाली. अचानक पुल कोसळतावेळी काही हिस्सा खंब्याला लागून रस्त्यात पडले. पुलाचा निर्माण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण(NHAI) व्दारा केले गेले. अशी माहिती त्यांनी दिली आहे.