Home नागपूर श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र येथे दक्षिण विधानसभा अध्यक्षपदी श्री प्रफुल जी वाघुळकर यांची निवड

श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र येथे दक्षिण विधानसभा अध्यक्षपदी श्री प्रफुल जी वाघुळकर यांची निवड

0
श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र येथे दक्षिण विधानसभा अध्यक्षपदी श्री प्रफुल जी वाघुळकर यांची निवड

श्री प्रफुल जी वाघुळकर यांची श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र येथे दक्षिण विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री सुभाषजी घाटे कार्याध्यक्ष मंगेशजी सातपुते कोषाध्यक्ष प्रवीणजी बावनकुळे व नागपूर शहर अध्यक्ष अनिलजी गुजरकर यांच्या अंतर्गत दक्षीण नागपूर विधान सभा अध्यक्ष पदी श्री प्रफुल जी वाघुळकर यांची निवड करण्यात आली. दिनांक २-१०-२१ शनिवार रोजी पुर्व नागपुर महाकाळकर लॉन येथे श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र कार्यकारीणी व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,
या प्रसंगी श्री प्रफुल जी वाघुळकर अप्सरा लॉन चे मालक यांची श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र येथे दक्षिण विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली त्यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री सुभाषजी घाटे, कार्याध्यक्ष मंगेशजी सातपुते, कोषाध्यक्ष प्रवीणजी बावनकुळे व नागपूर शहर अध्यक्ष अनिलजी गुजरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित हजारे काकाजी, देवेन्द्रजी कैकाडे, रामेश्वरजी वाडीभस्मे, अरूणजी टिकले, प्रकाशजी कांबळे, विनोदजी सावरकर, श्रावणजी नागुलकर, शुभमजी लोहकरे, मिलिंदजी चकोले, नरेंद्रजी हटवार, अनिलजी राजगिरे,
सुभाष ढबाले, मंगेश बारई, सागर गंधर्व, पुरूषोत्तमजी उर्फ बंटी घनमारे अतुलजी घारपेंडे यांची उपस्थिती होती