उत्तर नागपुर विधानसभा प्रभाग -4 मध्ये मोठ्या संखेने कार्यकर्त्यांचा आप मध्ये प्रवेश

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12846*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

1305

विदर्भ वतन,नागपूर-नागपूर मनपाच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आप मध्ये प्रवेश करीत आहेत. यामुळे आम आदमी पार्टी दिवसेनदिवस बळकट होत आहे.
आम आदमी पार्टी उत्तर नागपुर विधानसभा प्रभाग मध्ये आज गुलशन नगर, वांजरी, प्रभाग क्र 4 मध्ये शेकडो नागरिकानी आम आदमी पार्टी मध्ये अड़. सौरभ अजय दुबे (आप युवा आघाडी संघटक मंत्री, विदर्भ पूर्व ) यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष व म. न .पा चुनाव सह प्रभारी श्री जगजित सिंगजी व राष्ट्रीय परिषद सदस्य श्री अमरिश सावरकरजी च्या अध्यक्षतेत पार्टीत प्रवेश केला. यावेळी नागपुर सचिव भूषण धाकुलकर, संघठन मंत्री नागपुर शहर शंकर इंगोले, उत्तर नागपुर अध्यक्ष रोशन डोंगरे ,संघठन मंत्री उत्तर नागपुर प्रदीप पौनिकर, उत्तर नागपुर सचिव गुनवंत सोमकुवर, यांच्या मार्गदर्शन मध्ये उत्तर नागपुर महिला उपाध्यक्ष निरज पुरवारजी, जन सम्पर्क प्रमुख उत्तर नागपुर श्री नरेश महाजन, उत्तर नागपुर उपाध्यक्ष विजय नांदानवार, उत्तर नागपुर उपाध्यक्ष अब्दुल सलाम, आप युवा अध्यक्ष उत्तर नागपुर स्वप्निल सोमकुंवर,आप युवा सचिव उत्तर नागपुर पंकज मेश्राम, आप युवा महिला अध्यक्ष उत्तर नागपुर प्रियंका तांबे,आप युवा उपाध्यक्ष उत्तर नागपुर शुभम मोरे,आप युवा प्रभाग 5 अध्यक्ष उत्तर नागपुर योगेश पराते, सचिन कांबळे,राजकुमार बोरकर, प्रणाली सहारे, आशीष हाथीपशेल, तेजस्वीनि मैड़म, एल .के . सिंगजी, श्री अतुल साखरे इत्यादि च्या उपस्थिति मध्ये नवनियुक्त कार्यकर्ताचा भव्य पार्टी प्रवेश झाला

प्रवेश करणारे प्रमुख नरेश देशमुखजी, यूनुस शेख ,कृष्ण निमझे, मनोहर गुरदे ,रमेश पंचबुद्धे , सुरेश आगासे , जाहागीर शेख ,अनिल पांडे ,हीरालाल खान्दाइत ,दिलीप कौसारिया ,मोती पराते,संतोष येरने ,मनोहर तारार इत्यादींना पुष्प देऊन व पार्टी ची टोपी घालून प्रवेश केला आहेत व समस्त उपस्थित नागरिकाना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.