निधन वार्ता

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12805*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

113
शांताबाई गुरदयाल चड्डे
वय ८५ वर्ष वयोवृद्ध आजाराने निधन राहते घरी बेसा येथे झाले. त्यांचा मागे १ मुलगा  २ मुली नातूपंत व भरलेला परिवार आहे. आज मानेवाडा घाट येथे अंतिम संस्कार करण्यात आले आहे