शिव आर्मी तर्फे तान्हा पोळाचे आयोजन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12763*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

292

विदर्भ वतन, नागपूर- शिव आर्मी तर्फे तान्हा पोळाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले. यावेळी
अध्यक्ष-धर्मेंद्र पाचकवडे, नगरसेवक संजय महाजन, भाजपा महामंत्री रामभाऊ आंबूलकर, किशोर पालादूरकर, मनोजजी पांडे, महेंद्र गुप्ता, तसेच अनेक कार्यकर्ता उपस्थीत होते.
यावेळी अनेक बालगोपालांनी आपल्या सजवलेल्या नंदीसाह कार्यक्रमास हजेरी लावली. नंदीच्या उत्कृष्ट सजावटी करिता बालगोपालांना योग्य ते पुरस्कार देऊन अतिथींच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी नंदी घेऊन आलेल्या बालगोपालांना खाऊचे पण वितरण करण्यात आले.