मालेवाडा येथे घरच्या घरी पोळा सण साजरा

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12743*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

138

विदर्भ वतन,भिवापूर-भिवापूर तालुक्यातील मालेवाडा गावात घरच्या घरी पोळा सण साजरा करण्यात आला. नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे नागपूर जिल्ह्यात जिल्हाधिका-यांनी पोळा सणावर बंदी लावली होती . यावेळी मालेवाडा गावातील शेतकरी श्री. विलास मेश्राम यांनी भगवान बुद्ध यांच्या पूणार्कृती पुतळ्याला वंदन करून पोळा घरच्या घरीच साजरा करण्यात आला. यावेळी विलास मेश्राम सह पत्नी सीमा मेश्राम सोबत बुध्द वंदना करून बैलपोळा सण साजरा केला.