Home Breaking News भिलगाव जिप शाळा येथे शाळा उघडणयाकरिता आदोलन

भिलगाव जिप शाळा येथे शाळा उघडणयाकरिता आदोलन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12709*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

97 views
0

विदर्भ वतन, नागपूर-भिलगाव जिप शाळा येथे शाळा उघडणयाकरिता आदोलन करणयात आले. या प्रसंगी मोहन माकडे सदस्य जि प सदस्य नागपुर, गुणवत्ता माकडे उपसरपंच ग्राम पंचायत भिलगाव, ताकशवर गुप्ता, सुधीर जांभुळकर, छाया कुकडे,सुरेश सहारे, भावना तुपट, प्रशांत नायडू अध्यक्ष भाजपा, राजेश भनारे, रोशन भोयर, पंकज यादव, अगणेश राणा, कमलेश राणा, सीताराम मेश्राम, शुभम माकडे, पकाश मुडले, रंजना भोयर, राहुल मेश्राम, हषल माकडे, रिषभ पोटभरे, शंकर सोनटक्के, अजिरा रामटेके व समस्त पदाधिकारी उपस्थित होते