महिला श्रावण मेळावा व दही हंडी कार्यक्रम

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12704*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

189

विदर्भ वतन,नागपूर-भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सोमवार ५ सप्टेंबर रोजी महिला श्रावण मेळावा व दही हंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी सौ. वृदांताई विकास ठाकरे अध्यक्ष ओबीसी महिला महासंघ. त्याच बरोबर प्रज्ञाताई बडवाईक नागपूर शहर महिला अध्यक्ष, स्मिताताई अभिजित वंजारी, सौ. अनिता ताई गिरीश पांडव, सौ जानकीताई विशाल मुत्तेमवार,सांदेकर साहेब आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सौ कल्पनाताई मोतीराम जोगे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमिला राऊत.सौ. जयाताई चाफले,डॉ सौ. शुभांगी आघाव, सौ. निलिमाताई पाटोळे, सौ. मंदाताई भाकरे, सौ. शालू ताई चिकटे, सौ. तृप्ती ढोके, सुनिता मानकर आदींनी परिश्रम घेतले