मा. ना. श्री. डॉ. नितीन राऊत व आमदार राजूभाऊ पारवे यांच्या हस्ते उमरेड M.I.D.C. येथे ऑक्सिजन प्लांटचे भूमिपूजन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12680*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

195

९ रुग्णवाहिका, ३ शववाहिका, ३ शवपेटीचे लोकार्पण करण्यात आले.

विदर्भ वतन,नागपूर- रविवार ला उमरेड येथे M.I.D.C. मध्ये ऑक्सिजन प्लांटचे भूमिपूजन व ९ रुग्णवाहिका, ३ शववाहिका, ३ शवपेटीचे लोकार्पण मा. ना. श्री. डॉ. नितीन राऊत व आमदार राजूभाऊ पारवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आमदार राजू पारवे यांनी बोलतानी आपले मनोगत वक्त करतानी मा. ना. श्री. डॉ. नितीन राऊत साहेब यांचे खनिज निधी अंतर्गत १३६ कोटी निधी मंजूर केल्याबद्दल आभार मानले.
जगावर कोरोना महामारीचे संकट आले असता माझ्या उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील नागरिकांना ज्या अडचणी मधून ज्यावे लागले. त्यांची जान ठेवता आमदार राजू पारवे यांच्या प्रयत्नातून आज दि. २९/०८/२०२१ रोज रविवार ला ऑक्सिजन प्लांटचे भूमिपूजन व ९ रुग्णवाहिका, ३ शववाहिका, ३ शवपेटीचे लोकार्पण करून त्या त्या क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना सोपविण्यात आले व या कार्यक्रमा दरम्यान नागरीकान मध्ये उत्साह पाहण्यात आला.
या वेळी मंचावरून मा. आमदार राजू पारवे व मा. ना. श्री. डॉ. नितीन राऊत यांना तिसरी लाट लक्षात घेता उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयाला मान्यता द्यावी अशी मागणी केली व लगेच डॉ. नितीन राऊत साहेब यांनी शब्द दिला १ वर्षाच्या आत मध्ये मंजूरी मिळवून देण्याची जबाबदारी घेतली.
या वेळी मा. राजेंद्रबाबु मुळक माजी मंत्री, गंगाधर रेवतकर, , प. स. सभापती रमेश किलनाके, ममता शेंडे, सभापती बा. स. विठ्ठल राऊत, मनोज तितरमारे, अध्यक्ष ख. वि. गजानन झाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकर, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, जि. पं सदस्य सुनिता ठाकरे, मिलींद सुटे, वंदना बालपांडे, माधुरी गेडाम, मनिशा फेंडर, पं. स. सदस्य प्रियंका लोखंडे, गितांजली नागभिडकर, जयश्री देशमुख, पुष्कर डांगरे, दादाराव मांडसकर, राहुल मेश्राम, वंदना मोटघरे, मंदा डहारे, राजेश भेंडे, महेश भुयारकर, विशाल देशमुख, सुरेश चिचमलकर, योगिता इटनकर, भारती गिरडकर, रंजना बारेकर, सुधाकर खानोरकर, मधुकर लांजेवार, बंडु ढाकुणकर, विलास रार्घोते, उपासराव भुते, जितेंद्र गिरडकर, बाळू इंगोले, सुनील किंदर्ले, केतन रेवतकर, राहुल हुल्के, रितेश राऊत, जिशान अली खान, गुणवंता मांढरे, शुभम गिरडकर, चेतन पडोळे, मयूर तळेकर व सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी व सर्व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या वेळी कार्यक्रमाचे संचालन शिवदास कुकडकर, प्रास्ताविक सुरज इटनकर व आभार सुरेश पौनीकर यांनी मानले.