Home इतर पिपळा घोगली येथे खडीकरण कामाचे भूमिपूजन

पिपळा घोगली येथे खडीकरण कामाचे भूमिपूजन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12670*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

98 views
0

विदर्भ वतन, नागपूर-रविवार २९ रोजी संत साई ताज सोसाययटी पिपला घोगली येथे मा. आमदार यांच्या स्थानिक विकास निधितून ५ लक्ष रुपये रस्ते खडीकरण करिता देण्यात आले. या कामाचे भूमिपूजन मा.आमदार टेकचंजी सावरकर यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिति म्हणून नागपूर पंसचे माजी सभापति भाजपा जिल्हा महामंत्री अजय बोढारे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष गुजर,पंचायत समिति सदस्य वैशालीताई भोयर,पंचायत समिति सदस्य शुभांगीताई गायधने, उपसरपंच प्रभु भेंड़े, ग्राम पंचायत सदस्य प्रकाश भोयर, सुनील रहाटे, वनितताई कावले, प्रामुख्याने उपस्थित होते.
सरपंच नरेश भोयर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. कार्यक्रम यशस्वी ते करीता ग्रामसेवक ज्ञानेश्वर धारपूरे राजेंद्र राजूरकर,अंकुश धाडसे,तबस्सुम खान, संध्या जोशी, निखिल भोयर, महिन्द्रा मारशिंगे, पंकज वैद्य, उमेश भोयर, विनोद कनोजिया, मुकुंद उपासने, बि. के. प्रसाद सचिन कोहले, विक्रांत मोहूरले, चौधरी काकाजी, दिलीप लेंडे, गिरीश राउत, मुकेश इंगले, प्रकाश भोयर. आदिनी परिश्रम घेतले..