सक्करदरा पोलिस स्टेशन येथे पी.आय.धनंजय पाटील यांचे स्वागत

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12517*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

272

सक्करदरा पोलिस स्टेशन येथे पी.आय.धनंजय पाटील यांचे स्वागत

विदर्भ वतन,नागपूर- सक्करदरा पोलिस स्टेशनला नव्याने रुजू झालेले पी.आय.धनंजय पाटील साहेब यांचे शाल, पुष्पगुच्छ आणि बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र देऊन स्वागत करण्यात आले. सोमवारी सक्करदा पोलिस स्टेशन येथे झालेल्या स्वागत समारोह प्रसंगी दीपक कापसे, राजेश वाघमारे, शुभम शाहू, राजेश लारोकर, शशिकांत पांडे, नितीन बेलसरे, जॉनी भराडे, आशिष देशमुख, ए.पी.आय. सागर आव्हाड, एस. आय. मधुकर टुले, ममता बन्सोड, पंकज कुंभलकर उपस्तिथ होते.