जतीन देसाई यांचे आज व्याख्यान

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12493*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

193

जतीन देसाई यांचे आज व्याख्यान

विदर्भ वतन,नागपूर : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, विदर्भ गौरव प्रतिष्ठान व प्रेस क्लब यांच्या संयुक्त वतीने मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी ‘अफगाणिस्तानातील सद्यस्थिती आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रेस क्लब, सिव्हिल लाईन येथे सायंकाळी ५ वा. हा कार्यक्रम होईल.