हुडकेश्वर खुर्द येथे सोमवारी कोरोना लसीकरण कॅम्प

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11998*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

110

हुडकेश्वर खुर्द येथे सोमवारी कोरोना लसीकरण कॅम्प

विदर्भ वतन,नागपूर : गट ग्रामपंचायत हुडकेश्वर खुर्द येथे सोमवारी कोरोना लसीकरण कॅम्प घेण्यात आला. त्या कॅम्प मध्ये 112 लोकांनी लसीकरण करून घेतले.
सर्व लोकांनी खूप छान सहकार्य केल्यामुळे लसीकरण कॅम्प व्यवस्थित पार पडला. या कार्यक्रमासाठी माजी सरपंच कमलाकर शेंडे, सचिन निस्वार्थ संयोजक, रविंद्र धांडे, ईश्वर मसराम, रूपाताई परतेकी, सीमाताई कास्टे, शिल्पाताई पाटील, प्रियंकाताई घडेकर, मीना कमलाकर शेंडे, उपसरपंच -अभय भगत यांनी परिश्रम घेतले.