ज्योत्स्ना गजभिये आचार्य पदवीने सन्मानित

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11970*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

239

ज्योत्स्ना गजभिये आचार्य पदवीने सन्मानित

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,भंडारा : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ द्वारा ज्योत्स्ना लालाजी गजभिये यांना दीक्षांत समारंभात गृहअर्थशास्त्र या विषयामध्ये आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. “भंडारा जिल्हा संदर्भात किशोरावस्थेतील समस्या व शैक्षणिक उपलब्धी एक विश्लेषणात्मक अध्ययन” हा त्यांचा शोधप्रबंधाचा विषय होता. त्यांच्या यशासाठी एस. एस. गर्ल्स कॉलेज गोंदियाच्या डॉ. माधुरी योगेश नासरे मार्गदर्शन केले. ज्योत्स्ना गजभिये यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.