पूनम दुरुगकर 94.66 टक्के गुणांसह उत्तीर्ण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11937*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

153

पूनम दुरुगकर 94.66 टक्के गुणांसह उत्तीर्ण

विदर्भ वतन, नागपूर-वर्ग १२ वीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. मेजर हेमंत जकाते कनिष्ठ महाविद्यालय, म्हाळगीनगर चौक, नागपूर विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु. पूनम शेखर दुरुगकर हीने ६०० पैकी ५६८ गुण प्राप्त करून यश मिळविले आहे. ती ९४.६६ टक्के गुणांसह १२ परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक केले जात आहे. तिने आपल्या यशाचे श्रेय आई-बाबा, शिक्षक वृंदांना दिले आहे.